सूचना

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव

मुंबई:- कृषी विभागातर्फे बुधवार दिनांक २१ ऑगस्ट ते २५ ऑगस्टपर्यंत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, … Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी:- शासन सर्वसामान्य गरीब जनता नजरेसमोर ठेवून त्यांच्या गरजेच्या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करत आहे. राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य गरीब स्वावलंबी आणि समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे … Read More

अनुभव संपन्नता आणि निर्मळ प्रेमाच्या प्रवाहाला शुभेच्छा!

अनुभव संपन्नता येण्यासाठी निःस्वार्थी वृत्तीने सतत दुसऱ्याचे भलं करण्याच्या कार्यात वर्षानुवर्षे मग्न राहावं लागतं. बालपणापासून निवृत्तीचे जीवन जगताना प्रत्येक क्षणी स्वतःच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, मित्रांना, सहकाऱ्यांना कसं सहकार्य करता येईल? ह्याचा … Read More

स्वातंत्र्याचा `अर्थ’ महत्वाचा!

१५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०२४ ह्या ७७ वर्षाचा स्वातंत्र्याचा प्रवास भारताने केला‌. ह्या प्रवासात अनेक अडथळे आले; तर काही ठिकाणी देशाने स्वयं सामर्थ्याने आपली क्षमता सिद्ध केली. ह्या … Read More

दिव्यागांसाठी ५० हजारांवरून अडीच लाखापर्यंत कर्ज मर्यादा वाढवली.

दिव्यांगांसाठी सर्व महापालिकांमध्ये पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबई:- राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली … Read More

विकसित भारत @ 2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध! -मुख्यमंत्री

नवी दिल्ली:- विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध असून राज्य शासनाने गरीब, शेतकरी, महिला सक्षमीकरण, युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी धोरणे बनवलीआहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. … Read More

मोसमी पावसाने पाश्चिम घाटमाथ्यास झोडपले

ताम्हिणीत ५५६ मिलिमीटर, तर भिरामध्ये ४०१ मिमी आणि लोणावळ्यात ३२९ मिमी पाऊस! पुणे:- मोसमी पावसाने गुरुवारी रात्रभर पाश्चिम घाटमाथ्यस झोडपले. ताम्हिणीत ५५६ मिलिमीटर, तर भिरामध्ये ४०१ आणि लोणावळ्यात ३२९ मिमी … Read More

मुसळधार पावसात अवैध हातभट्टी केंद्रावर कार्यवाही; २०.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबई:- मुसळधार पावसात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाच्या जवानांनी खाडीमधील हातभट्टी केंद्रांवर धाड़ी टाकून कार्यवाही केली. ह्या हातभट्ट्या व्यावसायिकांनी पावसाचा फायदा घेत ठाणे जिल्ह्यातील देसाई गाव, शांतीनगर, सरलाबे, गोरपे … Read More

केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ मधील ठळक बाबी

नवी दिल्‍ली:- ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मंत्र आणि ‘सबका प्रयास’ या राष्ट्रासाठीच्या समावेशक दृष्टीकोनासह केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ सादर … Read More

तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवन’चे भूमिपूजन पंढरपूर:- आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले असून पंढरपूर नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे. वारकऱ्यांना सर्व … Read More

error: Content is protected !!