वेंगुर्ले तालुका ३० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर…
वेंगुर्ले:- वेंगुर्ले तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या सन २०२५-२०३० सालच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज तहसील कार्यालय येथे काढण्यात आली. वेंगुर्ले तहसील ओंकार ओतारी यांनी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत खालील आरक्षण जाहीर … Read More











