संपादकीय… मुंबई लोकलमधील कष्टकरी जनतेच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?
आज सकाळी सकाळी ९:२० च्या सुमारास प्रचंड गर्दीमुळे मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान चालत्या लोकल ट्रेनमधून सुमारे १३ प्रवासी पडले. त्यात पाचजणांचा मृत्यू झाला आणि आठजण जखमी झाले. … Read More











