आजचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार, दिनांक ५ एप्रिल २०२१
सोमवार, दिनांक ५ एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती चैत्र – १५
श्री शालिवाहन शके १९४२
तिथी- फाल्गुन कृष्णपक्ष नवमी २६ वा. १८ मि. पर्यंत,
नक्षत्र- पूर्वाषाढा २६ वा. ०४ मि. पर्यंत,
योग- शिव १६ वा. ५२ मि. पर्यंत,
करण १- तैतिल १४ वा. ३४ मि. पर्यंत
करण २- गरज २६ वा. १८ मि. पर्यंत
राशी- धनु ०८ वा. ०१ मि. पर्यंत
सूर्योदय- ०६ वाजून ३१ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५१ मिनिटे
भरती- ०५ वाजून १९ मिनिटे, ओहोटी- ०० वाजून १३ मिनिटे
भरती- १९ वाजून १७ मिनिटे, ओहोटी- १२ वाजून ११ मिनिटे
दिनविशेष- राष्ट्रीय सागर दिवस
१६६३ : पुण्याच्या लाल महालावर अचानकपणे केलेल्या हल्ल्यात शिवाजीमहाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली.
१८२७ : सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (मृत्यू: १० फेब्रुवारी १९१२)