उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक २ नोव्हेंबर २०२१
मंगळवार दिनांक २ नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – ११
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन कृष्णपक्ष द्वादशी सकाळी ११ वाजून ३१ मिनिटापर्यंत
नक्षत्र- उत्तरा फाल्गुनी सकाळी ११ वाजून ४३ मिनिटापर्यंत
योग- वैधृति सायंकाळी १८ वाजून १२ मिनिटापर्यंत
करण १- तैतिल सकाळी ११ वाजून ३१ मिनिटांपर्यंत
करण २- गरज रात्री २२ वाजून २१ मिनिटंपर्यंत
चंद्रराशी- कन्या अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४२ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०३ मिनिटांनी
चंद्रोदय- पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी
चंद्रास्त- सायंकाळी १६ वाजून २७ मिनिटांनी
भरती- सकाळी ०९ वाजून ४६ मिनिटांनी आणि रात्री २२ वाजून २६ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ०३ वाजून ३२ मिनिटांनी आणि सायंकाळी १६ वाजून ०३ मिनिटांनी
आध्यात्मिक दिनविशेष:- आज आहे गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, धनलक्ष्मी पूजन, यमदीपदान, धन्वंतरी जयंती!