उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक ०४ मे २०२१

मंगळवार दिनांक ०४ मे २०२१
राष्ट्रीय मिती वैशाख – १४
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र कृष्णपक्ष अष्टमी १३ वा. १० मि. पर्यंत
नक्षत्र- श्रवण ०८ वा. २५ मि. पर्यंत
योग- शुक्ल २० वा. १९ मि. पर्यंत
करण १- कौलव १३ वा. १० मि. पर्यंत
करण २- तैतिल २५ वा. १० मि. पर्यंत
राशी- मकर २० वा. ४२ मि. पर्यंत
सूर्योदय- ०६ वाजून ११ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून ०० मिनिटे
भरती- ०५ वाजून १९ मिनिटे, ओहोटी- ०० वाजून १४ मिनिटे
भरती- १८ वाजून ४१ मिनिटे, ओहोटी- ११ वाजून ५० मिनिटे

दिनविशेष:-
जागतिक कोळसा कामगार दिन.
जागतिक अस्थमा दिन.
आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन
जागतिक दमा दिन

१८५४ – भारतातील पहिले टपाल तिकिट प्रकाशित झाले.
१९६७: श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.
१९८९: सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.
१९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *