उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- बुधवार दिनांक ०५ मे २०२१

बुधवार दिनांक ०५ मे २०२१
राष्ट्रीय मिती वैशाख – १५
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र कृष्णपक्ष नवमी १३ वा. २१ मि. पर्यंत
नक्षत्र- धनिष्ठा ०९ वा. १० मि. पर्यंत
योग- ब्रह्मा १९ वा. ३५ मि. पर्यंत
करण १- गरज १३ वा. २१ मि. पर्यंत
करण २- वणिज २५ वा. ४१ मि. पर्यंत
राशी- कुंभ अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून ११ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून ०० मिनिटे
भरती- ०७ वाजून १० मिनिटे, ओहोटी- ०१ वाजून ४२ मिनिटे
भरती- २० वाजून ०२ मिनिटे, ओहोटी- १३ वाजून २३ मिनिटे

दिनविशेष:-
जागतिक हास्य दिन
आंतरराष्ट्रीय सुईण/दाई दिन.

१९०५ : खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी हाताच्या ठशांचा प्रथम वापर.
१९४४ : महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका.
१९६३ : यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी. प्रत्यारोपण झालेला हा पहिला अवयव होता.
१९९९ : दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.

मृत्यू:-
१९१८: त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी
१९२२: छत्रपती राजार्षी शाहू महाराज
२०१७- दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ

You cannot copy content of this page