उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक १५ जून २०२१
मंगळवार दिनांक १५ जून २०२१
राष्ट्रीय मिती ज्येष्ठ – २५
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- जेष्ठ शुक्लपक्ष पंचमी २२ वा. ५६ मि. पर्यंत
नक्षत्र- आश्लेषा २१ वा. ४१ मि. पर्यंत
योग- व्याघात ०८ वा. ५९ मि. पर्यंत
करण १- बव १० वा. ४९ मि. पर्यंत
करण २- बालव २२ वा. ५६ मि. पर्यंत
राशी- कर्क २१ वा. ४१ मि. पर्यंत
सूर्योदय- ०६ वाजून ०३ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून १५ मिनिटे
भरती- ०२ वाजून १६ मिनिटे, ओहोटी- ०८ वाजून १३ मिनिटे
भरती- १५ वाजून १५ मिनिटे, ओहोटी- २१ वाजून ३२ मिनिटे
दिनविशेष:-
१६६७ – डॉ.ज्यॉं-बॅप्टिस्ट डेनिसने पहिल्यांदा मानवाला दुसर्याचे रक्त दिले.
१७५२ – बेंजामिन फ्रॅंकलिनने आकाशातील वीज ही वीज असल्याचे सिद्ध केले.
जन्म:-
१८९८ – डॉ. ग. श्री. खरे, शिक्षणतज्ज्ञ आणि गीतेचे अभ्यासक.
१९२९ – सुरैय्या, हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका.
१९३३ – सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.
१९३८ – अण्णा हजारे, मराठी समाजसेवक.
मृत्यू:-
१९३१ – अच्युत बळवंत कोल्हटकर, संदेशकार.
१९७१ – वेंडेल मेरेडिथ स्टॅनले, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ.