उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक २३ एप्रिल २०२१
शुक्रवार दिनांक २३ एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती वैशाख – ०३
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र शुक्लपक्ष एकादशी २१ वा. ४७ मि. पर्यंत
नक्षत्र- मघा ०७ वा. ४१ मि. पर्यंत,
योग- वृद्धी १४ वा. ३८ मि. पर्यंत,
करण १- वणिज १० वा. ४७ मि. पर्यंत
करण २- विष्टी २१ वा. ४७ मि. पर्यंत
राशी- सिंह अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून १८ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५६ मिनिटे
भरती- ०८ वाजून ५८ मिनिटे, ओहोटी- ०३ वाजून ०२ मिनिटे
भरती- २१ वाजून २६ मिनिटे, ओहोटी- १४ वाजून ५६ मिनिटे
दिनविशेष:- कामदा एकादशी
जागतिक पुस्तक दिन
जागतिक प्रताधिकार दिवस
जन्म:-
१८५८: समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती
१८७३: अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे