उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक २५ जून २०२१
शुक्रवार दिनांक २५ जून २०२१
राष्ट्रीय मिती आषाढ- ०४
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- जेष्ठ कृष्णपक्ष प्रतिपदा २० वा. ५९ मि. पर्यंत
नक्षत्र- मूळ ०६ वा. ३९ मि. पर्यंत, पूर्वाषाढा २८ वा. २५ मि. पर्यंत
योग- ब्रह्मा २२ वा. ३७ मि. पर्यंत
करण १- बालव १० वा. ३२ मि. पर्यंत
करण २- कौलव २० वा. ५९ मि. पर्यंत
राशी- धनु अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून ०५ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून १७ मिनिटे
भरती- १२ वाजून ३५ मिनिटे, ओहोटी- ०५ वाजून ४४ मिनिटे
ओहोटी- १८ वाजून ४३ मिनिटे
दिनविशेष:- गुरु हरगोविंदसिंह जयंती
१९७५ – भारताचे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफरसीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली
१९८३ – क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून भारत विजेता