उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक २७ जून २०२१

रविवार दिनांक २७ जून २०२१
राष्ट्रीय मिती आषाढ- ०६
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- जेष्ठ कृष्णपक्ष तृतीया १५ वा. ५४ मि. पर्यंत
नक्षत्र- श्रवण २५ वा.२१ मि. पर्यंत
योग- वैधृति १६ वा. २४ मि. पर्यंत
करण १- विष्टि १५ वा. ५४ मि. पर्यंत
करण २- बव २६ वा. ५९ मि. पर्यंत
राशी- मकर अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून ०६ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून १८ मिनिटे

भरती- ०१ वाजून ०६ मिनिटे, ओहोटी- ०७ वाजून १८ मिनिटे
भरती- १४ वाजून ०४ मिनिटे, ओहोटी- २० वाजून २५ मिनिटे

दिनविशेष:- संकष्ट चतुर्थी
१६७४- शिवराज्याभिषेकदिन – या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडला स्वराज्याच्या राजधानीचा दर्जा दिला आणि याच गडावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला.

मृत्यू:-
१८३९ – रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक.