उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- बुधवार दिनांक २८ एप्रिल २०२१
बुधवार दिनांक २८ एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती वैशाख – ०८
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र कृष्णपक्ष द्वितीया २५ वा. ३४ मि. पर्यंत
नक्षत्र- विशाखा १७ वा. १३ मि. पर्यंत
योग- व्यतिपात १५ वा. ५० मि. पर्यंत
करण १- तैतिल १५ वा. २३ मि. पर्यंत
करण २- गरज २५ वा. ३४ मि. पर्यंत
राशी- तूळ ११ वा. ५६ मि. पर्यंत
सूर्योदय- ०६ वाजून १५ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५८ मिनिटे
भरती- ०० वाजून ११ मिनिटे, ओहोटी- ०६ वाजून २२ मिनिटे
भरती- १२ वाजून ५९ मिनिटे, ओहोटी- १८ वाजून ५९ मिनिटे
दिनविशेष:- श्रीधरस्वामी पुण्यतिथी
१९१६: लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात होमरुल लीगची स्थापना केली.बॅरिस्टर जोसेफ बॅप्टिस्टा हे अध्यक्षपदी होते.
१९२० : होमरूल लीगच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी यांची निवड.
जन्म:-
१८५४: लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी वासुकाका जोशी
मृत्यू:-
१७४० – थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी येथे निधन.