उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक २७ एप्रिल २०२१

मंगळवार दिनांक २७ एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती वैशाख – ०७
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र शुक्लपक्ष पौर्णिमा ०९ वा. ०१ मि. पर्यंत, चैत्र कृष्णपक्ष प्रतिपदा २९ वा. १४ मि. पर्यंत
नक्षत्र- स्वाती २० वा. ०८ मि. पर्यंत
योग- सिद्धि २० वा. ०२ मि. पर्यंत
करण १- बव ०९ वा. ०१ मि. पर्यंत, कौलव २९ वा. १४ मि. पर्यंत
करण २- बालव १९ वा. ०८ मि. पर्यंत
राशी- तूळ अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून १५ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५७ मिनिटे
भरती- १२ वाजून १५ मिनिटे, ओहोटी- ०५ वाजून ४३ मिनिटे
भरती- ———————–, ओहोटी- १८ वाजून १४ मिनिटे

दिनविशेष:- हनुमानपौर्णिमा, शुभंकरा नवरात्र-उत्सवसमाप्ती, छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी (तिथीनुसार)
१८५४ – पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.
१८७८ – कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.
१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.
१९९९: एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार झाली.

जन्म:-
१९०९ – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *