उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२१
मंगळवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- २०
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन शुक्लपक्ष सप्तमी रात्री २१ वाजून ४७ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- मूळ दुपारी ११ वाजून २५ मिनिटांपर्यंत
योग- शोभन सकाळी ०८ वाजून ४९ मिनिटांनी त्यानंतर अतिगंड १३ ऑक्टोबरच्या पहाटे ६ वाजून ८ मिनिटांपर्यंत
करण १- गरज सकाळी १० वाजून ४६ मिनिटांपर्यंत
करण २- वणिज रात्री २१ वाजून ४७ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- धनु अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३४ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून १६ मिनिटांनी
चंद्रोदय -दुपारी १२ वाजून २७ मिनिटांनी
चंद्रास्त- रात्री २३ वाजून ४१ मिनिटांनी
भरती- पहाटे ०३ वाजून ५७ मिनिटांनी व सायंकाळी १५ वाजून ३९ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी १० वाजून ०३ मिनिटांनी व रात्री २२ वाजून ०६ मिनिटांनी
दिनविशेष:- सरस्वती पूजन, महालक्ष्मी पूजन.