उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- बुधवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२१

बुधवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- २१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन शुक्लपक्ष अष्टमी रात्री २२ वाजून ०७ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- पूर्वाषाढा दुपारी १० वाजून १८ मिनिटांपर्यंत
योग- सुकर्मा १४ ऑक्टोबरच्या पहाटे ३ वाजून ४६ मिनिटांपर्यंत

करण १- विष्टि सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांपर्यंत
करण २- बव रात्री २० वाजून ०७ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- धनु सायंकाळी १६ वाजून ५ मिनिटांपर्यंत
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३४ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून १५ मिनिटांनी

चंद्रोदय -दुपारी १३ वाजून २७ मिनिटांनी

भरती- पहाटे ०५ वाजून ४ मिनिटांनी व सायंकाळी १६ वाजून ४६ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी व रात्री २३ वाजून २९ मिनिटांनी

दिनविशेष:- दुर्गाष्टमी

You cannot copy content of this page