उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२१

सोमवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- १९
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन शुक्लपक्ष षष्टी रात्री २३ वाजून ५० मिनिटांपर्यंत
नक्षत्र- ज्येष्ठा दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत
योग- सौभाग्य सायंकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी

करण १- कौलव दुपारी १३ वाजेपर्यंत
करण २- तैतिल रात्री २३ वाजून ५० मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- वृश्चिक दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३४ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून १७ मिनिटांनी

चंद्रोदय -सकाळी ११ वाजून २४ मिनिटांनी
चंद्रास्त- रात्री २२ वाजून ४० मिनिटांनी

भरती- उत्तररात्री ०३ वाजून ०३ मिनिटांनी व दुपारी १४ वाजून ४९ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ०९ वाजून ०१ मिनिटांनी व रात्री २१ वाजून ०६ मिनिटांनी

दिनविशेष:- सरस्वती आवाहन

You cannot copy content of this page