पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक ०५ डिसेंबर २०२१
रविवार दिनांक ०५ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा
सकाळी ९ वाजून २७ मिनिटांपर्यंत
त्यानंतर द्वितीया ६ डिसेंबरच्या
पहाटे ५ वाजून ५० मिनिटांपर्यंत
नक्षत्र- जेष्ठा सकाळी ७ वाजून ४६ मि.
नंतर मूळ ६ डिसें.च्या पहाटे ४ वा. ५३ मि.
योग- शूल ६ डिसें.च्या रात्री ० वाजून ०६ मि.
करण १- बव सकाळी ९ वा. २७ मिनिटांपर्यंत
नंतर कौलव ६ डिसें.च्या पहाटे ५ वा. ५० मि.
करण २- बालव संध्या. १९ वाजून ३८ मि.
चंद्रराशी- वृश्चिक सकाळी ७ वाजून ४६ मि.
सूर्योदय- सकाळी ०७ वाजता
सूर्यास्त- सायं. १७ वाजून ५८ मिनिटांनी
चंद्रोदय- सकाळी ०७ वाजून ५२ मिनिटांनी
चंद्रास्त- सायंकाळी १९ वाजून १० मिनिटांनी
भरती- रात्री ० वाजून २२ मिनिटांनी आणि
दुपारी १२ वाजून ०४ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ०६ वाजून २२ मिनिटांनी
आणि सायंकाळी १८ वाजून १७ मिनिटांनी
राहुकाळ- सायं. १६ वा. ३८ मिनिटांपासून
ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
दिनविशेष – देवदिवाळी तसेच
जागतिक मृदा अर्थात माती दिन आणि आंतरराष्ट्रीय स्वयं सेवक दिन
२०१६ साली तामिळनाडूच्या मुख्यमंत्री तसेच अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा “जयललिता” यांचे त्यांच्या ६८ व्या वर्षी चेन्नई येथे अपोलो रुग्णालयात प्रदिर्घ आजाराने निधन झाले.
१९४६ साली प्रवचनकार दादामहाराज सातारकर आणि
१९५० साली योगी अरविद घोष स्वर्गवासी झाले.