पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक ०६ डिसेंबर २०२१

सोमवार दिनांक ०६ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष शुक्लपक्ष तृतीया ७ डिसेंबरच्या उत्तररात्री ०२ वाजून ३२ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- पूर्वाषाढा ७ डिसेंबरच्या उत्तररात्री ०२ वाजून १८ मिनिटांपर्यंत
योग- गंड रात्री २० वाजून ०४ मिनिटांपर्यंत
करण १- तैतिल संध्याकाळी १६ वाजून ०९ मिनिटांपर्यंत
करण २- गरज ७ डिसेंबरच्या उत्तररात्री ०२ वाजून ३२ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- धनु अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०७ वाजून ०१ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५९ मिनिटांनी होईल
चंद्रोदय- सकाळी ९ वाजता
चंद्रास्त- सायंकाळी २० वाजून १६ मिनिटांनी
भरती- उत्तररात्री ०१ वाजून ०७ मिनिटांनी आणि दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ०७ वाजून ११ मिनिटांनी आणि सायंकाळी १९ वाजून ०३ मिनिटांनी
राहुकाळ- सकाळी ०८ वाजून २१ मिनिटांपासून ते सकाळी ०९ वाजून ४४ मिनिटांपर्यंत

दिनविशेष:- आज आहे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
१९७६ साली ‘प्रति(पत्री) सरकार’चे प्रवर्तक, क्रांतिसिंह नाना पाटील स्वर्गवासी झाले.
१९९२ – अयोध्येमध्ये कारसेवकांच्या आंदोलनात बाबरी मशीद पाडली गेली.

You cannot copy content of this page