१ लाख ५९ हजार १३३ कोरोना बाधित रुग्ण, ६७ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू
राज्यात कोरोना रुग्णांचा उच्चांक; ५३१८ नवे बाधित, १६७ मृत्यू
८४ हजार २४५ जणांना सोडले घरी; राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५३ टक्क्यांवर
८ लाख ९६ हजार ८७४ नमुन्यांपैकी १७.७४ टक्के नमुने पॉझिटिव्ह, मृत्यू- ७ हजार २७३
५ लाख ६५ हजार १६१ लोक होम क्वारंटाईन, तर ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये
मुंबई:- राज्यात आज कोरोनाच्या ५३१८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६७ हजार ६०० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ४४३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८४ हजार २४५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.९४ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ९६ हजार ८७४ नमुन्यांपैकी १ लाख ५९ हजार १३३ नमुने पॉझिटिव्ह (१७.७४ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६५ हजार १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ८६ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के एवढा आहे.
मागील ४८ तासात झालेले ८६ मृत्यू हे मुंबई मनपा-४१, ठाणे मनपा-१,कल्याण-डोंबिवली मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१, वसई-विरार मनपा-१, पनवेल मनपा-१, नाशिक-१. मालेगाव मनपा-१, धुळे-३, जळगाव-५, पुणे मनपा-१५, पिंपरी-चिंचवड मनपा-३, सोलापूर मनपा-१, सातारा-१, कोल्हापूर-१, सांगली-१, औरंगाबाद -१, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधित रुग्ण- (७४,२५२), बरे झालेले रुग्ण- (४२,३२९), मृत्यू- (४२८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७,६३१)
ठाणे: बाधित रुग्ण- (३२,७३५), बरे झालेले रुग्ण- (१३,८०२), मृत्यू- (८१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८,११३)
पालघर: बाधित रुग्ण- (४८८०), बरे झालेले रुग्ण- (१५०८), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२७१)
रायगड: बाधित रुग्ण- (३५१८), बरे झालेले रुग्ण- (१८९३), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५२८)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (५४५), बरे झालेले रुग्ण- (४१९), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१९३), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९)
पुणे: बाधित रुग्ण- (१९,७६१), बरे झालेले रुग्ण- (१०,३३५), मृत्यू- (६९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७३२)
सातारा: बाधित रुग्ण- (९४६), बरे झालेले रुग्ण- (७०१), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०१)
सांगली: बाधित रुग्ण- (३३२), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८०९), बरे झालेले रुग्ण- (७१०), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९)
सोलापूर: बाधित रुग्ण- (२५३६), बरे झालेले रुग्ण- (१४२३), मृत्यू- (२४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७१)
नाशिक: बाधित रुग्ण- (३७०३), बरे झालेले रुग्ण- (२००७), मृत्यू- (२०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४८७)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (३३८), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३)
जळगाव: बाधित रुग्ण- (२८९९), बरे झालेले रुग्ण- (१७३३), मृत्यू- (२१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५२)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (१६५), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८)
धुळे: बाधित रुग्ण- (९३५), बरे झालेले रुग्ण- (३९९), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८०)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (४५८६), बरे झालेले रुग्ण- (२१६७), मृत्यू- (२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१९२)
जालना: बाधित रुग्ण- (४७०), बरे झालेले रुग्ण- (३१३), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४)
बीड: बाधित रुग्ण- (१०९), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)
लातूर: बाधित रुग्ण- (२७५), बरे झालेले रुग्ण- (१८३), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५)
परभणी: बाधित रुग्ण- (९१), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)
हिंगोली: बाधित रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)
नांदेड: बाधित रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१९५), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६)
अमरावती: बाधित रुग्ण- (५०६), बरे झालेले रुग्ण- (३६८), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११४)
अकोला: बाधित रुग्ण- (१३८५), बरे झालेले रुग्ण- (८६३), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४८)
वाशिम: बाधित रुग्ण- (९८), बरे झालेले रुग्ण- (६१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (२०४), बरे झालेले रुग्ण- (१३६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (२७९), बरे झालेले रुग्ण- (१८६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४)
नागपूर: बाधित रुग्ण- (१४००), बरे झालेले रुग्ण- (१०२१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६५)
वर्धा: बाधित रुग्ण- (१६), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४)
भंडारा: बाधित रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१)
गोंदिया: बाधित रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)
एकूण: बाधित रुग्ण-(१,५९,१३३), बरे झालेले रुग्ण- (८४,२४५), मृत्यू- (७२७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टिव्ह रुग्ण-(६७,६००)
(टीप- आज राज्यात एकूण नोंदविलेल्या १६७ मृत्यूंपैकी ८६ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ८१ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६४, जळगाव -५, धुळे -४, अहमदनगर -२, नाशिक -२, वसई विरार -१, पिंपरी चिंचवड -१, जालना -१ आणि लातूर -१ यांचा समावेश आहे. हे ८१ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचे दिनांक ९ मार्च २०२० ते ७ जून २०२० या कालावधीतील बाधित रुग्णांच्या संख्येचे रिकॉन्सिलेशन पूर्ण झाले असून त्यानुसार जिल्ह्यांच्या/मनपाच्या प्रगतीपर रुग्णसंख्येमध्ये बदल झाले आहेत. ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)