आजअखेर 41 हजार 838 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 189
सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 41 हजार 838 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 189 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात … Read More










