सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.):– आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे:-

  • तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.200 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे.
  • कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 8.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे.
  • खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 6.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page