उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक २४ जुलै २०२१

शनिवार दिनांक २४ जुलै २०२१
राष्ट्रीय मिती श्रावण- ०२
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- आषाढ पौर्णिमा ०८ वा. ०६ मि. पर्यंत, आषाढ कृष्णपक्ष प्रतिपदा २९ वा. ५० मि. पर्यंत
नक्षत्र- उत्तराषाढा १२ वा. ४० मि. पर्यंत
योग- प्रीति २७ वा. १४ मि. पर्यंत
करण १- बव ०८ वा. ०६ मि. पर्यंत, कौलव २९ वा. ५० मि. पर्यंत
करण २- बालव १८ वा. ५५ मि. पर्यंत
राशी- मकर अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून १५ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून १५ मिनिटे

भरती- १२ वाजून २४ मिनिटे, ओहोटी- ०५ वाजून ३७ मिनिटे
ओहोटी- १८ वाजून ३७ मिनिटे

दिनविशेष:- आषाढ पौर्णिमा

You cannot copy content of this page