अॅड. अनिल परब- अभ्यासू, चिकित्सक, कायद्याची जाण असणारा लढवय्या नेता!
परिवहन व संसदीय कार्यमंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते अॅड. अनिल परब यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेचा सन २०१५-१६ साठीचा महाराष्ट्र विधानपरिषद ‘उत्कृष्ट संसदपटू’ … Read More











