शिकाऊ लायसन्स ऑनलाईन पध्दतीचा गैरवापर केल्यास कायम स्वरुपी लायसन्ससाठी अपात्र ठरणार

सिंधुदुर्गनगरी दि.21(जि.मा.का): नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पध्दतीने जारी करण्याची प्रणाली दिनांक 14 जून 2021 पासून सुरु करण्यात आली … Read More

`समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेचे आदर्शवत मदतकार्य!

देवगड (प्रतिनिधी):- कोरोना महामारीच्या काळात विजयदुर्ग पंचक्रोशीत `समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेने मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक मदत केली असून त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या आणि निराधार लोकांना दिलासा मिळाला आहे. … Read More

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक २२ जून २०२१

मंगळवार दिनांक २२ जून २०२१ राष्ट्रीय मिती आषाढ- ०१ श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- जेष्ठ शुक्लपक्ष द्वादशी १० वा. २२ मि. पर्यंत नक्षत्र- विशाखा १४ वा. २२ मि. पर्यंत योग- … Read More

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक २१ जून २०२१

सोमवार दिनांक २१ जून २०२१ राष्ट्रीय मिती ज्येष्ठ- ३१ श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- जेष्ठ शुक्लपक्ष एकादशी १३ वा. ३१ मि. पर्यंत नक्षत्र- स्वाती १६ वा. ४५ मि. पर्यंत योग- … Read More

पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्राचा निधी

मुंबई, दि.२० :राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला असून, राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व संस्था … Read More

आजअखेर 30 हजार 528 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 980

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 30 हजार 528 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 333 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. … Read More

सिंधदुर्गतील पाऊस व पाणीसाठा- सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 100 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 100 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 66 पूर्णांक 4 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत … Read More

सिंधुदुर्गात 30 हजार 165 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 23

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 30 हजार 165 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 23 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. … Read More

‘कोरोना मुक्त सिंधुदुर्ग’ वास्तव साकारण्यासाठी…

  ‘कोरोना मुक्त सिंधुदुर्ग’ करण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित! “ सिंधुदुर्गात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्वच पातळीवर उपाययोजना सुरू आहेत; परंतु अमुक अमुक उपाययोजना केल्यावर कोरोनाचा प्रसार कमी होऊन सिंधुदुर्ग कोरोना … Read More

कॉस्मोपॉलिटन को. ऑप. सो. असो.च्या आवारात वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम संपन्न!

मुंबई:- कॉस्मोपॉलिटन को. ऑप. सो. असो.च्या आवारात दिनांक १५ जून २०२१ रोजी सकाळी वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी लोकप्रिय नगरसेवक राजू पेडणेकर, महानगरपालिका बागबगीचा अभियंता, महानगरपालिका अधिकारी, … Read More

error: Content is protected !!