त्रिविक्रमावरील दृढ विश्वासानेच जन्मोजन्मीची चुका दुरुस्त होतात!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सहावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् माझ्यावरी ज्याचा पूर्ण विश्‍वास । त्याच्या चुका दुरुस्त करीन खास॥ त्रिविक्रमावर ज्याचा पूर्ण विश्वास आहे त्याच्या चुका तो निश्चितपणे … Read More

मनःसामर्थ्यदाता एकाच वेळी दृष्टीपातही करतो, भक्तही बनवतो आणि पापरहितही करतो!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पाचवा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् माझिया एका दृष्टिपातात। भक्त होईल पापरहित॥ पाचव्या वचनात त्रिविक्रम ग्वाही देतात “माझ्या एका दृष्टीपातात भक्त पापापासून मुक्त होईल.” आम्ही … Read More

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक चौथा

परमात्म्याने आपल्या प्रेमसागरात आम्हाला विलीन करून घ्यावे! चौथ्या वचनात स्वयंभगवान त्रिविक्रम ग्वाही देतात; “प्रेमळ भक्ताचिया जीवनात।नाही मी पापे शोधीत बसत॥” आम्ही प्रेमळ भक्त आहोत का ? नक्कीच! जर परमात्म्याला आम्ही … Read More

महिन्याभरापासून क्रुझवर अडकलेले भारतीय मुंबईत उतरणार

मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानंतर केंद्रीय नौकानयन मंत्रालयाची परवानगी मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाने अखेर मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४६ भारतीय खलाशी व नाविक यांना मुंबई … Read More

तिसऱ्या महायुद्धाच्या डाकीणीपासून श्रद्धावानांचे संरक्षण स्वयंभगवान त्रिविक्रम करणार आहे!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक तिसरा धरू नका जराही संशय याबाबत। न होऊ देईन तुमचा मी घात॥ तिसऱ्या वचनात स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध सांगतात की, ‘धरु नका जराही संशय याबाबत.’ श्रद्धा … Read More

कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही

मुंबई:- कारखान्यामधील किंवा आस्थापनेमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असे महाराष्ट्र शासनाने एका प्रसिद्ध पत्रकान्वये स्पष्ट केले आहे. कामगाराला विषाणू … Read More

परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेनच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार

एप्रिल अखेरपर्यंत यासंदर्भातील गाईडलाईन इश्यू करण्याची मागणी मुंबई:- परराज्यातील जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत त्यांची निवाराकेंद्राच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था केली जात आहे. साधारणत: सहा लाख स्थलांतरित कामगार आणि मजुरांची जेवणाची … Read More

आमच्याकडे असलेली संसाधने वापरण्यासाठीही परमात्म्याचे सहाय्य लागते!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दुसरा मी तुम्हांसी सहाय्य करीन निश्‍चित। मात्र माझे मार्ग त्रि-नाथांसीच ज्ञात॥ या दुसऱ्या वचनात स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध सांगतात की, मी निश्चितपणे तुम्हाला सहाय्य करेन. आम्हाला … Read More

आमचा उद्धार होतो तो केवळ सद्गुरु कृपा करतात म्हणूनच!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पहिला सद्गुरु अनिरुद्धांच्या अतीव प्रेमामुळे यावेळी वर्धमान व्रताधिराज व्रतकालात त्रिविक्रमाची अठरा वचने व्रतपुष्प म्हणून पठण करता आली. रोज वाढत्या क्रमाने वारंवार म्हणत गेल्यामुळे आपोआपच प्रत्येकाच्या … Read More

रोगजंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळोवेळी साबणाने हात धुण्याची सवय आवश्यक

मानवी हात हा वेगवेगळ्या रोगजंतुंचा वाहक ठरतो. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सध्या वेळोवेळी हात धुण्याचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे. पण फक्त कोरोनाच्या काळातच नव्हे तर इतर वेळीही लोकांनी वेळोवेळी साबणाने हात … Read More

error: Content is protected !!