पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेत विरोधकांचा धुव्वा! सलग दुसऱ्यांदा बहुमतात सत्ता संपादन केली!

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा बहुमतात सत्ता आली. विरोधकांचा सपशेल पराभव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांसमोर ठेवलेल्या मुद्द्यांना … Read More

सत्तेवर कोण येणार? एक्झिट पोलच्या अंदाजाने भाजप आणि रालोआमध्ये उत्साह!

नवी दिल्ली:- जगातील सर्वात मोठ्या भारताच्या लोकशाहीतील मतदारांचा कौल आज स्पष्ट होणार आहे. सतराव्या लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागांचे निकाल जाहीर होणार असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. … Read More

दुष्काळी जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांना तीन दिवसात मंजुरी!

मुंबई:- दुष्काळी जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत जास्तीत कामे सुरु करा, तीन दिवसात या कामांना मंजुरी द्या, असे निर्देश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दुष्काळाची स्थिती आणि उपाययोजना यासंदर्भातील संवादामध्ये … Read More

राज्यात लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी विविध सुविधा मुंबई:- लोकसभा निवडणूकीची मतमोजणी गुरुवार दि. 23 मे रोजी होणार असून राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी मुख्य निवडणूक … Read More

श्री ब्राह्मणदेव क्रीडा मंडळ असलदे उगवतीवाडी- भव्य नाईट सर्कल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न

कणकवली:- श्री ब्राह्मणदेव क्रीडा मंडळ असलदे उगवतीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नाईट सर्कल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा असलदे उगवतीवाडी येथे यशस्वीरीत्या संपन्न झाल्या. क्रीडास्पर्धेचे हे सहावे वर्ष होते. उत्कृष्ट नियोजन … Read More

फॅनी चक्रीवादळाचे ओदिशात ८ बळी, वादळाचा वेग कमी झाला, वादळ दुपारपर्यंत बांग्लादेशच्या किनाऱ्यावर आदळणार

भुवनेश्वर:- ओदिशात शुक्रवारी ताशी १७५ किलोमीटर वेगाच्या ‘फॅनी ’ चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला; नंतर त्याची तीव्रता कमी झाली. फॅनी चक्रीवादळाचे ओदिशात ८ बळी गेले असून आता वादळाचा वेग कमी झाला … Read More

महाराष्ट्रात दुष्काळाचे गंभीर परिणाम, पाण्याविना जनता त्रस्त, शासनाच्या तुटपुंज्या मदतीचा आढावा!

टंचाई परिस्थितीचा मुख्य सचिव यू.पी.एस. मदान यांनी घेतला आढावा टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे निर्देश मुंबई-: राज्यातील टंचाई परिस्थितीत येत्या जुलै अखेरपर्यंत पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी राज्यातील विशेषतः … Read More

भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय, `मसूद अझहर’ आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

पाचव्यावेळी चीनचे नमते, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केली घोषणा जीनिव्हा:- मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आज घोषणा केली आहे. सदर घोषणेमुळे भारताच्या दहशतवादी विरोधी प्रयत्नांना यश … Read More

गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्लात १६ जवान शहीद

गडचिरोली:- लोकसभेच्या निवडणुकीत गडचिरोलीतील मतदारांनी दाखविलेला उत्साह आणि नक्षलवाद्यांच्या विरोधात सी- ६० पथकाने यापुर्वी केलेली धडक कारवाई पाहून आज महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी डाव साधला. गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग … Read More

आंतरराष्ट्रीय कामगार आणि महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. म्हणूनच हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. त्या हुतात्म्यांचे स्मरण आज करण्यासाठी … Read More

error: Content is protected !!