सर्व घटकांना सामावून घेणारा निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प संसदेत सादर!
नवी दिल्ली:- आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी संसदेमध्ये केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला. सदरचा अर्थसंकल्प हा लोकसभा निवडणुकीपूर्वी असल्याने सर्वमान्य आणि लोकप्रिय होण्यासाठी … Read More











