डेहराडून राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेशासाठी पात्रता परीक्षा

मुंबई:- महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तरांचल) येथे आठवीसाठी प्रवेश पात्रता परीक्षा दिनांक १ डिसेंबर आणि २ डिसेंबर २०१८ रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त … Read More

महाराष्ट्रातील ३४० गावांमध्ये होणार स्वच्छता सर्वेक्षण

नवी दिल्ली:- केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने “स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण २०१८” ची घोषणा करण्यात आली. हे सर्वेक्षण १ ते ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट ठरणाऱ्या राज्यांना … Read More

फूडमॉल, मल्टिप्लेक्समध्ये खाद्य पदार्थ नेण्यास परवानगी

फूडमॉल, मल्टिप्लेक्समध्ये खाद्य पदार्थांची विक्री अधिक दराने झाल्यास करवाई नागपूर:- राज्यातील फूडमॉल व मल्टिप्लेक्समध्ये खाद्य पदार्थांची विक्री छापील किंमतीपेक्षा अधिक दराने होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ज्यादा दराने विक्री केल्यास … Read More

२०२० पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक

२०२० पर्यंत इंदू मिलच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक नागपूर:- चैत्यभूमी दादर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाबाबत शासन गंभीर आहे. स्मारकासाठी इंदू मिलच्या साडेबारा एकर … Read More

श्री. राम गावडे-`अर्थ’ पुरुषार्थाचा मार्गदर्शक -क्षा. म. समाजातील आदर्श

समाज माझा, मी समाजाचा! ।। हरि ॐ ।। ‘समाज माझा, मी समाजाचा’ ही लेखमाला क्रमश: लिहित असताना अनेक गोष्टी स्पष्टपणे मांडल्या. नवव्या लेखामध्ये पुढे काय लिखाण करायचे आहे, त्याची रूपरेषा … Read More

कोल्हापूर जिल्हयात जलयुक्त शिवारने १७९ गावे बहरली

कोल्हापूर:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जलयुक्त शिवार अभियान गतीमान करुन टंचाईमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न सत्यात उतविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. याच अभियानाव्दारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सक्रीय योगदानामुळे कोल्हापूर जिल्हयात … Read More

नाणार प्रकल्पाबाबत स्थानिकांशी चर्चा करुन निर्णय घेणार! -मुख्यमंत्री

विधानपरिषदेत लक्षवेधीवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण नागपूर:- नाणार जि. रत्नागिरी येथील मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिकांना विश्वासात घेऊन व चर्चा करुनच याबाबत निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादणार नसल्याचे … Read More

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण पाहा

नागपूर:- महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून त्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकतो. आपण निवडून दिलेले आमदार विधानसभेत जनतेचे प्रश्न कसे मानतात, विधानपरिषदेचे कामकाज कसे चालते? ते आपण … Read More

हरित सेनेतील सदस्य नोंदणी-गती देण्यासाठी विविध समित्या

मुंबई:- राज्यात वनेत्तर क्षेत्रात वृक्षारोपण वाढावे, सध्याचे २० टक्क्यांचे वृक्षाच्छादनाचे प्रमाण वाढून ते राष्ट्रीय वननीतीप्रमाणे ३३ टक्क्यांपर्यंत जावे यासाठी वन विभागाने महत्त्वाकांक्षी पाऊले टाकली असून त्यापैकीच एक हरित सेनेची स्थापना … Read More

देशातील ६ प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये मुंबई आयआयटीचा समावेश

नवी दिल्ली:- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने सार्वजनिक क्षेत्रातील ३ व खाजगी क्षेत्रातील ३ अशा भारतातील एकूण ६ शैक्षणिक प्रतिष्ठित संस्थांची नावे जाहीर केली असून यात आयआयटी मुंबईचा समावेश आहे. … Read More