कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का.) : कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर हे दिनांक 5 व 6 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा दौराऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. 5 ऑगस्ट … Read More

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास वारसांना २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात माहिती मुंबई:- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात भरीव वाढ करण्यात आली … Read More

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 334 पदांसाठी भरती

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदाकडील गट क मधील रिक्त पदे भरण्यास शासन स्तरावरुन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडील 17 संवर्गाच्या 334 रिक्त पदांसाठी भरती … Read More

पा. `स्टार वृत्त’च्या संपादकीय लेखाची मुख्यमंत्रांकडून दखल!

मुंबई:- २९ जुलै २०२३ रोजी `मायबाप ‘आपले सरकार’ पालकांचा-विद्यार्थ्यांचा त्रास थांबवा!’ ह्या मथळ्याखाली लिहिलेल्या संपादकीय लेखात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे … Read More

राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली:- मोदी आडनाव बदनामी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालायने दिलेला निर्णयाला व शिक्षेला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना दिलासा दिला. त्यामुळे त्यांना त्यांची खासदारकी परत मिळून संसदेत परतण्याचा मार्ग … Read More

शहापूरमधील दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू; तीन जखमींवर उपचार सुरु

ठाणे:- शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृध्दी महामार्गावरील पुलावर गर्डर टाकण्याच्या वेळी सोमवारी (दि. 31 जुलै) रात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 20 जण मयत झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. … Read More

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

महापुरुषांच्या भूमीत लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे सौभाग्य – प्रधानमंत्री पुणे:- पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू यांची भूमी आहे. या भूमीशी जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा … Read More

दरड कोसळण्याच्या घटनांवर मुंबई आयआयटी उपाययोजना सुचविणार – मुख्यमंत्री

मुंबई:– गेल्या आठवड्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पुण्याकडे जाताना मुख्यमंत्र्यांनी घाटात … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 1 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे: १) तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.900 मीटर आहे. या नदीची … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 1 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 365.181 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.63 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व … Read More

error: Content is protected !!