सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे: १) तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 40.500 मीटर आहे. या नदीची … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 387.326 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 86.58 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व … Read More

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 84.6 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि.26 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 84.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 65.4 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1987.3 मि.मी. पाऊस झाला … Read More

जिल्हा माहिती कार्यालयातून प्राप्त सिंधुदुर्ग वृत्त

अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर खबबदारीचे आवाहन- पर्यटनस्थळी सतर्कतेचा इशारा सिंधुदुर्गनगरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्व सूचनेनुसार जिल्ह्यात 27 जुलै 2023 पर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

प्रशासनाने सतर्क राहून युध्दपातळीवर उपाय योजना करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.) : गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ प्रतिबंधात्मक … Read More

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 77.4 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 77.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 36.5 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1918.0 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय … Read More

अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या माध्यमातून जनजागृती करावी – उपजिल्हाधिकारी

सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.) : अंमली पदार्थ विरोधी मोहिम जिल्ह्यात अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने संबंधित विभागाने विविध माध्यमातून या मोहिमची जनजागृती करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी श्री. मठपती यांनी दिले. जिल्हाधिकारी … Read More

सावंतवाडी- वृत्तपत्रविद्या पदविका प्रवेश प्रक्रिया सुरु

सावंतवाडी:- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्रात वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाची २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. एक वर्ष मुदतीचा … Read More

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 119.8 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि.24 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 119.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 83.2 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1880.8 मि.मी. पाऊस झाला … Read More

अठरा वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार यादीत नाव नोंदणीचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का.) : जिल्ह्यातील 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांनी व अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसलेल्या सर्व पात्र नागरीकांनी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विहित नमुन्यातील अर्ज भरुन … Read More

error: Content is protected !!