आजचे जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) – तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 220.4600 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 49.28टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व … Read More

सिंधुदुर्गात १० ते १५ जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा; दक्षतेच्या सूचना!

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) – प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार बंगालच्या उपसागरात ११ जून रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे जिल्ह्यात दि. १० … Read More

व्यापाऱ्यांच्या निःस्वार्थ सहकार्याने नांदगाव बाजार बंदला प्रतिसाद!

श्रेय घेणाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारण्याची हिंमत दाखवावी!  नांदगाव (प्रतिनिधी) – नांदगाव बाजार बंद ठेवण्यासाठी तेथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आसिफ बटवाले यांनी सर्व व्यापारांना आणि रिक्षा संघटनेला विश्वासात घेतले आणि त्यांना सर्वांनी … Read More

बाधित रुग्णांना भेटण्यास नातेवाईकांना प्रतिबंध

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):- केंद्र व राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार कोरोना काळजी केंद्रामधील बाधित रुग्णांना भेटण्यास नातेवाईकांना प्रतिबंध करण्यात आले आहे. या निर्णयास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. … Read More

घोटगे-सोनवडे-शिवडाव घाट रस्त्याच्या कामाचा आढावा

मुंबई:- कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या घोटगे-सोनवडे-शिवडाव घाट रस्त्याच्या कामाचा काल सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आढावा घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीस उच्च व … Read More

नांदगाव बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारांना आर्थिक अडचणीत आणणारा आणि सामान्यांच्या गैरसोयीचा!

नांदगाव (प्रतिनिधी):- कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील बाजारपेठ १ जून ते ८ जून बंद ठेवण्याचा अयोग्य निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे नांदगाव दशक्रोशितील सामान्यांची गैरसोय होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी … Read More

आरटीओकडून ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मागण्या मंजूर, जिल्हावासीयांना दिलासा!

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):- ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देऊन मुजोर रुग्णवाहिका चालक विशाल जाधव याच्यावर कठोर कारवाई करणे, रुग्णवाहिकेमध्ये शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक लावणे बंधनकारक करणे, … Read More

कोरोनाने मरण सुद्धा महाग झालंय हो!

रेशनवर ५ किलो धान्य मोफत आणि अंत्यविधीसाठी १५ हजार रुपये! कोरोनाची महामारी आल्यानंतर आजपर्यंतची उभी राहिलेली यंत्रणा किती कुचकामी होती, ती आपल्या सर्वांच्या लक्षात आली. एक रुग्णवाहिकेचा मालक कसा रुग्णांना … Read More

मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी

नुकसानग्रस्तांना भरीव मदत केली जाईल – विजय वडेट्टीवार सिंधुदुर्गनगरी, (प्रतिनिधी) – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज मालवण, देवबाग, किल्ले निवती, मेढा, वेंगुर्ला, पंढरीनाथवाडी आदी नुकसानग्रस्त भागांची पाहणी … Read More

शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी! – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

कोणाचाही पंचनामा बाकी राहणार नाही याची दक्षता घ्या! – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)- जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादाळमुळे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे … Read More