अग्रलेख-उद्योगांना काही मिनिटात कर्ज… चांगला निर्णय- मेक इन इंडिया प्रत्येक जिल्ह्यात हवे! 

लघू व मध्यम उद्योगांना काही मिनिटात कर्ज… चांगला निर्णय पण मेक इन इंडिया प्रत्येक जिल्ह्यात हवे!  आपल्या देशामध्ये उद्योगधंदे वाढले पाहिजेत, असं कुठल्याही राज्यकर्त्याला वाटणं साहाजिकच आहे. कारण उद्योगधंद्यामुळे खऱ्या अर्थाने … Read More

अग्रलेख- तरच बळीराजाला सुखाचे दिवस येतील…

जाहिरातीवर १२ हजार कोटी खर्च करणारे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करणार?  महाराष्ट्रात युती शासनाला ४ वर्षे झाली. त्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी काय काय केले? त्याचा लेखाजोखा मांडला. मुख्यमंत्र्यांनी … Read More

अभ्यासू जेष्ठ पत्रकार किसन वायंगणकर ह्यांची एक्झिट दुःखदायक!

काल एक दु:खदायक बातमी आली. असलदे गावातील जेष्ठ पत्रकार किसन वायंगणकर यांनी अखेरचा श्वास घेतला आणि अभ्यासू-चिकित्सक पत्रकाराच्या विचाराला आपण मुकलो. पत्रकारिता हा काही व्यवसाय किंवा धंदा होऊ शकत नाही, … Read More

संपादकीय- देशाच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करणारा ऋषी हरपला!

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी शेवटचा श्वास घेतला आणि भारतातील एक उत्तुंग अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. देशाचा सर्वांगिण विकास हेच त्यांचं सर्वोच्च ध्येय होतं. ह्या ध्येयासाठीच त्यांनी आपल्या … Read More

संपादकीय- बॉम्ब बनविणारी विकृती घातकच; ती ठेचायलाच पाहिजे!

आज पहाटे नालासोपाऱ्यात वैभव राऊतला अटक करण्यात आली. अनेक बॉम्ब आणि बॉम्ब बनविण्यासाठीचे लागणारे साहित्यासह तो एटीएसच्या (Anti-Terrorism Squad दहशतवाद विरोधी पथक) जाळ्यात सापडला. त्याचे धागेदोरे खूप दूरपर्यंत पोहचले असल्याचे … Read More

संपादकीय- विध्वंस कोणाचा? विचार करणार का?

महाराष्ट्रात जातीच्या आधारावर मराठ्यांना आरक्षण पाहिजे; ह्यावर कुणाचेही दुमत नाही. सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटना मराठा आरक्षणासाठी आग्रही दिसत आहेत. न्यायालयाने मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करावे म्हणून सत्ताधारी आपल्या बाजूने कोणतीही … Read More

संपादकीय- आधुनिक बदल स्वीकारून नेहमीप्रमाणे सहकार्य करा!

सद्गुरूंचा शब्दच श्रद्धावानासाठी कल्याणाचा मार्ग! ॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥ नाथसंविध् सर्वांसाठी प्रेमपुर्वक हरि ॐ ! सद्गरु कृपेने पाक्षिक ‘स्टार वृत्त’ गेली सोळा वर्षे आपल्या भेटीस येत आहे. सद्गुरूंचा प्रत्येक शब्द … Read More

संपादकीय- भारताच्या सर्वांगिण प्रगतीसाठी मतदानाचा हक्क बजावणे महत्वाचे!

नाथसंविध् ।। हरि ॐ ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।। सर्वांगिण प्रगतीचे द्वार उघडण्यासाठी देशातील प्रत्येक संस्थेला पुढाकार घेऊन उचित नियोजनानुसार कार्य करायला पाहिजे. देशातील व्यक्ती असो वा संस्था … Read More

सर्वांगिण विकासासाठी आदर्श व्यक्तिमत्वे हवीत!

भारताचा सर्वांगिण विकास होण्यासाठी अजिबातच प्रयत्न झाले नाहीत, असं म्हणता येणार नाही. भारताने वैज्ञानिक प्रगती करताना औद्योगिक विकासही केला. भारतीय उद्योगपतींनी विदेशातील अनेक कारखाने-कंपन्या विकत घेतल्या. वीस लाखांपेक्षा जास्त भारतीय आज अमेरिकेमध्ये … Read More

श्री. राम गावडे-`अर्थ’ पुरुषार्थाचा मार्गदर्शक -क्षा. म. समाजातील आदर्श

समाज माझा, मी समाजाचा! ।। हरि ॐ ।। ‘समाज माझा, मी समाजाचा’ ही लेखमाला क्रमश: लिहित असताना अनेक गोष्टी स्पष्टपणे मांडल्या. नवव्या लेखामध्ये पुढे काय लिखाण करायचे आहे, त्याची रूपरेषा … Read More