कोरोना महामारी अस्तित्वात नाही!… कोरोना महामारी आंतरराष्ट्रीय षडयंत्र?

संपादकीय लेखाचे शिर्षक वाचून शिर (मस्तक) गरगर फिरायला लागेल. कोरोना महामारी अस्तित्वात नाही म्हटले तर जगात एवढे मृत्यू का झाले? हा मोठा प्रश्न समोर येतो. जगातील-भारतातील माध्यमं काय म्हणताहेत? शासनाची … Read More

मुख्यमंत्री महाशय, कोकणवासियांची छळवणूक-पिळवणूक थांबवा!

दरवर्षी शासकीय आकडेवारीनुसार १२ ते १५ लाख चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी जातात. त्यासाठी विशेष ट्रेन, विशेष एसटी बसची सोय करण्यात येते. हजारो वर्षाची परंपरा मोडण्याचे धाडस आज कोकणवासीय करू शकत नाही. … Read More

सिंधुदुर्गातील मुंबई गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम!

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब लक्ष देतील काय? `राज्यकर्त्यांचा दुर्लक्ष, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि ठेकेदार कंपनीचा उन्मत्तपणा‘ याचे जीवंत उदाहरण म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेले महामार्गाचे निकृष्ट … Read More

गावातील-वाडीतील तथाकथित पुढाऱ्यांच्या तोंडी नियमांना लगाम लावण्याची गरज!

मार्च ते जुलै २०२० हा कालावधी शासनकर्त्यांसाठी अग्निदिव्याचा असा आहे. कारण आजपर्यंत सुस्तावलेल्या व आपल्या चौकटीत काम करणाऱ्या प्रशासनाला निर्णय घेता आले नाहीत आणि सगळा गोंधळ निर्माण झाला अनेक निर्णय … Read More

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे-एसटी आवश्यक!

कोरोना आजाराबाबत आता चांगल्याप्रकारे जनजागृती झाली आहे. मागील पाच महिने कोरोनाविषयी खरी-खोटी माहिती आमच्यापर्यंत समाजमाध्यमांद्वारे येऊन पोहचली. त्यामुळे कोरोना रोगाबाबत आपल्या मनाची तयारी झाली आहे; असे म्हणावयास हरकत नाही. २२ … Read More

`दुचाकीवर डबलसीट नको’ हा चुकीचा नियम त्वरित बदला!

कोरोना काळात प्रशासनाने काढलेल्या काही सूचना कधीकधी कोरोनापेक्षा त्रासदायक, घातक आणि जीवघेण्या ठरतात. त्यातील एक निर्णय म्हणजे दुचाकीने डबलसीट प्रवास केल्यास नियमांचा भंग होणे. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात अशाप्रकारे अनुचित … Read More

संपादकीय… आदर्शाला सलाम!

सन्मानिय चंद्रकांत तावडे साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करणारा विशेष अंक वाचण्यासाठी / डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा! संपादकीय… आदर्शाला सलाम! माननीय श्री. चंद्रकांत तावडे याचं दुःखद निधन झाल्याचं कळलं आणि … Read More

सिंधुदुर्गात `१०८ रुग्णवाहिका’ पायलट कोरोना महामारीमध्ये करताहेत आदर्श सेवा!

त्यांच्या मूलभूत मागण्या शासनाने त्वरित मंजूर कराव्यात! कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह १०८ च्या रुग्णवाहिकेवरील २८ (चालक) पायलट यांनी सेवाभावी भूमिका घेऊन सिंधुदुर्गात आणीबाणीच्या काळात … Read More

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

।। हरि ॐ ।। ।।श्रीराम।। ।।अंबज्ञ।। देवशयनी एकादशी आणि गुरुपौर्णिमा. परमात्म्यावर श्रद्धा, निष्ठा, प्रेम असणाऱ्या भक्तांसाठी मोठा आनंदाचा दिवस. या दिवशी सद्गुरु चरणांचे दर्शन भक्तांसाठी पर्वणीच. कारण साक्षात परमशिवाने आदिमाता … Read More

काय चाललंय माध्यमात..?

( कोरोना विषाणूने संपूर्ण जगातील वैद्यकीय व्यवस्थेची पोलखोल केली. वैद्यकीय क्षेत्रात अतिप्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक औषधोपचार करण्यात आघाडीवर असलेले देश कोरोना विषाणूमुळे हतबल झाले. सर्वच क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या … Read More

error: Content is protected !!