आंबा उत्पादकांनी तोडली दलालांची साखळी, कोरोना संकटाची अशीही इष्टापत्ती!

सिंधुदुर्गनगरी:- कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्व देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक उद्योग व व्यापार यांना याचा फटका बसला आहे. या संकटातून शेतकरी ही सुटलेला नाही. पण, हेच कोरोनाचे संकट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील … Read More

लष्कराला पाचारण करण्यात येणार असल्याच्या संदेशांवरती विश्वास ठेऊ नका!

शासनाकडून अधिकृत प्रसारित माहितीची नोंद घ्यावी –विशेष पोलीस महानिरीक्षक मुंबई:- सध्या लॉकडाऊनच्या काळात २७ मे २०२० पासून सर्व सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे की, “मुंबई व पुणे शहरांमध्ये कोरोना … Read More

महाराष्ट्रात कोरोनाच्या ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू

आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान, आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडले! -आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार … Read More

ग्रामीण कष्टकरी शेतकऱ्यांसाठी नियम शिथिल करणे आवश्यक

विमान प्रवासामध्ये सामाजिक अंतराचे वावडे, तर एस. टी. मध्ये नियमाची अमंलबजावणी का? – भाई चव्हाण कणकवली:- `देशांतर्गत विमान प्रवासी सेवा सुरु झाली. वाहिन्यांच्या बातम्यांमध्ये दाखविण्यात येणाऱ्या दृश्यांमध्ये विमानातील प्रवासी सामाजिक … Read More

बायोमेट्रिक पद्धत रद्द करणेबाबत एमसीआयकडे आग्रह धरू – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

लातूर:- कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव वैद्यकीय महाविद्यालयांतील अध्यापक (डॉक्टर) आणि अन्य कर्मचाऱ्यांना होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बायोमेट्रिक हजेरी पद्धत रद्द करून हजेरीपटाद्वारे हजेरी घेण्यात यावी, यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषद … Read More

राज्यातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’

करिअर निवडीसाठी उपयुक्त या पोर्टलचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड मुंबई:- करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे … Read More

महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार

शस्त्राने नाही तर सेवेने युद्ध जिंकण्याचे पत्राद्वारे आवाहन मुंबई:- महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले असून प्रत्येक कोविड योद्ध्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात शस्त्राने नाही … Read More

रा. प. च्या सर्व आस्थापनांचे परवाना शुल्क माफ करण्याची शासनाकडे वेलफेअर असोसिएशनची मागणी

कणकवली:- कोरोना महामारीमुळे एस. टी. ची राज्यातील प्रवाशी वाहतूक गेले दोन महिने पुर्णपणे बंद आहे. त्यांमुळे राज्यातील स्थानकांतील सर्व प्रकारच्या आस्थापना (दुकाने) बंद आहेत. त्यामुळे या सर्व आस्थापना परवानधारकांचे परवाना … Read More

राज्य शासनाच्या दुर्दैवी निर्णयामुळे कोकणातील १७१४ शाळा बंद होणार

निर्णयाविरोधात पालकांनी आंदोलने छेडण्याची गरज! –कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, पत्रकार मोहनराव केळुसकर   कणकवली (गणपत ऊर्फ भाई चव्हाण):- कोरोना महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्य सरकारपुढे उभ्या राहिलेल्या आर्थिक संकटाचे कारण … Read More

कोरोनाचे आज २९४० नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ४४ हजार ५८२

राज्यभरात आतापर्यंत १२ हजार ५८३ रुग्णांना घरी सोडले -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई:- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले … Read More

error: Content is protected !!