परम साईभक्त वामनभाई साळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

`साई सेवक मंडळ दादर’चे क्रियाशील सदस्य, परम साईभक्त वामनभाई साळगावकर यांचे नुकतेच कामोठे पनवेल येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि ह्या दुःखद प्रसंगातून त्यांच्या कुटुंबियांना-मित्रांना-सहकाऱ्यांना सावरण्याची शक्ती मिळो; हीच साई चरणी प्रार्थना! वामनभाई साळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

-: शोकाकुल:- 
साई सेवक मंडळ, दादर
समस्त साळगाव ग्रामस्थ कुडाळ,सिंधुदुर्ग
सहकारी विक्रेता संघ दादर टी टी
भवानीमाता मित्र मंडळ नायगाव
माधव वाडी मित्र परिवार दादर

You cannot copy content of this page