मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन

मुंबई:- कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुसुमाग्रज … Read More

घुसखोरी करून बॉम्ब टाकणाऱ्या पाकिस्तानच्या तीनपैकी एका विमानाला भारताने पाडलं

नवी दिल्ली:- पाकिस्तानची तीन विमानं भारतीय हद्दीत तीन किलोमीटरपर्यंत आत घुसून बॉम्ब टाकण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय वायुसेनेने आक्रमक होऊन पाकचे (एफ-१६) एक विमान पाडलं आहे. दोन विमानं पळून जाण्यात यशस्वी … Read More

चौफेर प्रगती, सर्वांगीण सामाजिक विकासासाठी कटिबद्ध – राज्यपाल चे. विद्यासागर राव

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात मुंबई:- अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहताना शासनाने दुष्काळनिवारणासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत, हे करताना शासन राज्याच्या चौफेर प्रगतीसाठी आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी … Read More

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा!

शिवछत्रपतींच्या मार्गावरच हा महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे:- सामान्य रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषित, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला … Read More

`वैचारिक चळवळीचा वारसा कायम ठेवणार!’ गोपुरी आश्रम वाचनसंस्कृतीच्या युवाईचा संकल्प

वाचन संस्कृती विकास उपक्रमासाठी नूतन कार्यकारिणीची निवड कणकवली:- “युवकांमध्ये सजगता निर्माण करण्यासाठी वाचन संस्कृती उपक्रम उपयुक्त आहे. युवाईला वाचनाची आवड जोपासण्यासाठी व त्यांच्यात सकस वैचारिक बैठक निर्माण करण्यासाठी गोपुरी आश्रमात … Read More

शहीद जवान नितीन राठोड आणि संजय राजपूत यांना भावपूर्ण आदरांजली

शहिद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना राज्य शासनाने जाहीर केलेल्या ५० लाख रुपयांचा धनादेश शहिदांच्या कुटुंबियांना सुपूर्द मुंबई:- जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन … Read More

शहिदांना पंतप्रधानांसह इतर वरिष्ठांची भावपूर्ण श्रद्धांजली!

नवी दिल्ली:- पुलवामा येथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या पार्थिवाला काल संध्याकाळी दिल्ली येथील पालम हवाई विमानतळावर आणण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि … Read More

पुलवामा येथे जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून सर्व स्तरावरून तीव्र निषेध!

नवी दिल्ली:- काल सायंकाळी पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर आत्मघातकी हल्ला करून दहशतवाद्यांनी कौर्याची परिसिमा गाठली! त्याचा सर्व देशभरातून तीव्र निषेध होत असून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read More

शिवनेरी सेवा मंडळ मार्फत आयोजित राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धा

सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या शिवनेरी सेवा मंडळामार्फत राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धा १९ ते २७ फेब्रुवारी दरम्यान संपन्न होणार! मुंबई:- शिवनेरी सेवा मंडळाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने १९ … Read More

Pulwama terror attack: दहशतवाद्यांच्या भीषण हल्ल्यात ३९ जवान शहीद

`जैश-ए-मोहम्मद’ने जबाबदारी स्वीकारली, देशात संतापाची लाट, जगभरातून निषेध श्रीनगर:- `जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर केलेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात ३९ जवान शहीद झाले असून त्याविरोधात देशात तीव्र … Read More

error: Content is protected !!