सर्वसामान्य माणसाचे `अस्तित्व’ निर्माण करण्यासाठी उपयुक्त असणारे आप्पासाहेब पटवर्धन यांच्या विचारांचा प्रसार आवश्यक!
आप्पासाहेब पटवर्धन यांच्या ४८ व्या स्मृतिदिन कार्यक्रमात रवींद्रनाथ मुसळे गुरुजी यांचे प्रतिपादन कणकवली:- “आप्पासाहेब पटवर्धन यांचे जीवन प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार तळागाळातल्या माणसाला त्याचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरणारे असून … Read More











