सारंगखेड्याचा ‘चेतक महोत्सव’ उद्यापासून; देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण

उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटनाला मिळणार चालना, महोत्सवाचे यंदाही शानदार आयोजन मुंबई:- नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे येत्या १२ डिसेंबरपासून चेतक महोत्सव सुरु होत आहे. सारंगखेडा येथे भरणाऱ्या घोड्यांच्या पारंपरिक बाजाराला महाराष्ट्र पर्यटन विकास … Read More

दुष्काळ निवारणाच्या उपाय योजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

गाळपेर जमिनींवर चारा उत्पादन व बंद प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचे निर्देश मुंबई:- राज्यातील दुष्काळी परिस्थितीत करावयाच्या उपाय योजनांचा तसेच जलयुक्त शिवार, जलसंधारणाची कामे, मागेल त्याला शेततळे आदींच्या योजनांचा … Read More

मराठी भाषेचा वापर वाढण्याची गरज – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई:- बदलत्या काळानुसार मराठी भाषेचा नियमित व अधिक वापर होण्याची गरज आहे. यासाठी मराठी पालकांनी आपल्या पाल्यांना किमान दहा वर्षे मराठी भाषेतून शिक्षण द्यावे, तरच मराठी मुले लेखन, वाचन आकलनात … Read More

आईने मुलांना जास्तीत-जास्त वेळ देण्याची गरज – २२ देशांच्या सफरीहून परतलेल्या चार मातांचे मत

मातृत्वाचा संदेश देण्यासाठी सफर नवी दिल्ली:- मुलांना घडविण्यात आईची भूमिका अनन्यसाधारण असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात भारतासह परदेशातही मातांकडून मुलांना पुरेसा वेळ दिला जात नसल्याचे चित्र आहे म्हणून प्रत्येक मातेने आपल्या … Read More

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटींची मदत तातडीने उपलब्ध करण्याची केंद्राकडे मागणी

मुंबई:- राज्यातील विविध भागात गंभीर झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता राज्याने ७ हजार ९६२ कोटी ६३ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला आहे. ही मदत लवकरात-लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी … Read More

सिद्धगिरी हॉस्पिटल येथे मोफत कर्करोग निदान व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

देशातील नामवंत कॅन्सर तज्ञ करणार शस्त्रक्रिया कोल्हापूर- ‘रुग्णसेवा हीच ईशसेवा’ व ‘निराधारांना आधार’ या बीदानुसार संचलित “सिध्दगिरी हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, कणेरी” कोल्हापुर तर्फे अहमदाबाद, बंगळूर, हैद्राबाद, मुंबई, पुणे येथील … Read More

उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला ९ राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली:- अपंगत्वावर मात करून विविध क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या महाराष्ट्रातील ४ दिव्यांगांना व दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २ व्यक्ती आणि ३ संस्थांचा काल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते … Read More

महापौर राहुल जाधव व जलतरणपटू कांचनमाला पांडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट

नवी दिल्ली:- पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव आणि नागपूर येथील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. दिव्यांग पूरक संकेतस्थळाची निर्मिती करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आज … Read More

पोहरादेवी विकासासाठी १०० कोटी ; बंजारा अकादमी स्थापणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोहरादेवी रस्ते व रेल्वे मार्गाने जोडणार- कलाकुसरीच्या वस्तूसाठी बंजारा क्लस्टर वाशिम:- देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आणखी १०० कोटी रुपयांच्या  निधी देण्यात येईल. तसेच बंजारा समाजाची संस्कृती … Read More

शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

नाशिक:- अटल आरोग्य शिबीराच्या माध्यमातून राज्य शासन आदिवासी आणि दुर्गम भागातील शेवटच्या गरजू व्यक्तिपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नांदुरी येथे आयोजित अटल ग्रामीण आरोग्य शिबिराच्या … Read More

error: Content is protected !!