माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य आणि समाजकारणातील युगपुरुष हरपला!

कोल्हापूर:- देशातील शिक्षण क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारे, माजी राज्यपाल, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि शिक्षणमहर्षी डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूर येथील कसबा बावडा येथील … Read More

सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान महत्त्वपूर्ण – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन मुंबई:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाच्या प्रारंभाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र … Read More

सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा! -राज ठाकरे

मुंबई:- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या एक्स माध्यमावरील पोस्ट मधून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सविस्तर भाष्य केले आहे. सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा; असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. ते … Read More

आपण जर असेच बेफिकीर राहिलो तर ही शांतता `हे’ लोकं स्मशान शांततेकडे नेतील! -राज ठाकरे

संपूर्ण समाजाने पुढे यायला हवं! NEET प्रकरणी पंतप्रधान मोदींना लक्ष घालण्याची राज ठाकरे यांची विनंती मुंबई:- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मधून सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर सविस्तर … Read More

मनोरी येथे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा श्रीगुरुपौर्णिमा उत्सव २९ जुलै रोजी!

मुंबई- मालाड (पश्चिम) येथील निसर्गरम्य मनोरी डोंगरावरील मनोरी तीर्थक्षेत्रात असलेल्या परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सिद्ध तपोवन येथे बुधवार २९ जुलै २०२६ रोजी श्रीगुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. … Read More

समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी समितीची स्थापना

निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती! मुंबई:- राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात … Read More

सिंधुदुर्गात उभारणार इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा भव्य प्रकल्प – मंत्री नितेश राणे

मुंबई वॉटर मेट्रोला मिळणार नवी गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सागरी विकासाला नवी गती महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मे.झोया मरीन सर्व्हिसेस प्रा.लि.यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार मुंबई:- राज्यातील सागरी वाहतूक … Read More

‘तुला पाहता’- बुद्धीबळ आणि संगीत एकरूप करणारी निखळ प्रेमाची जुनी-नवी गोष्ट!

मनाला भिडणाऱ्या ‘तुला पाहता’ सिनेमाचा प्रीमिअर शो संपन्न; १० जुलैला जगभरात प्रदर्शित होणार मुंबई (इकबाल शेख)- प्रेमकथांच्या साचेबंद चौकटी मोडत दोन पिढ्यांतील भावविश्व, नातेसंबंध आणि काळाच्या ओघात बदलणाऱ्या प्रेमाच्या छटा … Read More

मुंबईत PLFS व ASUSE सर्वेक्षणाला प्रारंभ; नागरिक, लघुउद्योजकांना अचूक माहिती देण्याचे आवाहन

मुंबई:- भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत देशभरात PLFS (Periodic Labour Force Survey) आणि ASUSE (Annual Survey of Unincorporated Sector Enterprises) ही महत्त्वाची सर्वेक्षणे राबविण्यात येत असून, राज्यात प्रथमच … Read More

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणातील दोषीला फाशी; अवघ्या पावणेदोन महिन्यांत निकाल

१४ दिवसांत दोषारोपपत्र, डे-टू-डे सुनावणी; राज्यातील सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी एक पुणे:- भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पुणे जिल्हा व सत्र … Read More

error: Content is protected !!