डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना शरदचंद्र पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार!

मुंबई:- ‘हवामान बदलाचे परिणाम आणि उपाय’ या विषयावर १२ मार्च २०२४ रोजी चर्चासत्र यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे संपन्न झाले. त्यावेळी नामवंत शास्त्रज्ञ, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ, एमएस स्वामीनाथन … Read More

भारताच्या जीडीपीमध्ये ९७ टक्के वाटा असलेल्या असंघटित क्षेत्राचा व महिलांचा विकास आवश्यक!

मुंबई:- महिलांमध्ये आर्थिक सक्षमता आली पाहिजे; त्यासाठी प्रबोधन होणं गरजेचं आहे. ९७ टक्के असंघटित क्षेत्राच्या कल्याणासाठी आणि विशेषतः महिलांच्या विकासासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतले तर देशाचा आर्थिक विकास सर्वोच्च स्तरावर … Read More

पोलीस दलाकडून जेष्ठ नागरिकांकरिता जनजागृती अभियानाचे आयोजन

    सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये अनेक गावांमध्ये ज्येष्ठ नागरिक एकटेच राहतात, तसेच, काही ज्येष्ठ नागरिक दांपत्यांची मुले बाहेरगावी नोकरीनिमित्त राहत असल्याने एकटेच राहत असतात. अशा परिस्थितीत त्यांची सायबर व आर्थिक फसवणूक … Read More

जिल्ह्यात ‘नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगर:- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) (महाराष्ट्र शासन अंगीकृत) जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यातील बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे “नवतेजस्विनी” तालुका स्तरीय भव्य प्रदर्शन दि. २४ ते २७ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी … Read More

१६-१८ फेब्रुवारीला सिंधुदुर्गात सत्यवान रेडकर सरांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

सिंधुदुर्ग:- कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय स्वराज्य असावे ही अभिनव संकल्पना “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीद्वारे राबविणारे कोकणपुत्र, श्री. सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार) हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील … Read More

तिसऱ्या रॉड मॅप करिता १५ लाख जनतेच्या सूचना विचारात – पंतप्रधान

नवी दिल्ली:- शुक्रवारी टाइम्स ग्रुपच्या ET ग्लोबल बिझनेस समिटला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करीत होते. ‘आपण तिसऱ्या टर्मसाठीचा रोड मॅप करण्यास सुरवात केली असून त्याकरीता १५ लाख लोकांच्या सुद्धा विचारत … Read More

सीमावर्ती भागातील मराठी भाषकांना सुद्धा राज्य सरकारच्या योजनांचा लाभ !

मुंबई:- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषकांसाठी कार्यरत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत आज उत्पादन शुल्क मंत्री आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समितीचे समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात … Read More

श्रील प्रभूपादजींचे जीवन ‘एक भारत श्रेष्ठ भारत‘! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (सुमित शिंगाणे):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील … Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र…

नमो महारोजगार मेळाव्यासाठी उद्योजक व उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन! सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का): कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ठाणे जिल्ह्यामध्ये आयलँड ग्राउंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे, (पश्चिम) येथे दि. 24 … Read More

लोक न्यायालय व जनजागृती शिबिरासाठी मोबाईल व्हॅनचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी (हेमलता हडकर):- उच्च न्यायालय यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्यातर्फे लोक न्यायालय व जनजागृती शिबीर घेण्यासाठी मोबाईल व्हॅनचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा … Read More

You cannot copy content of this page