राजकीय व्यवस्था भंपक! भूलथापा मारणारे, “तो मी नव्हेच” म्हणणारे हे सारे राजकीय पक्ष!

`राज ठाकरे’ यांची प्रतिक्रिया नेहमीच समाजभान राखणारी असते. ते सडेतोड, रोखठोक आणि इतर राजकारण्यांपेक्षा खरं बोलतात. म्हणूनच त्यांनी काही तासांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांना ट्विटरद्वारे जाहीर पत्र पाठविले आहे. ते … Read More

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न!

मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये; मराठा आरक्षणासाठी तीन निवृत्त न्यायमूर्तींची समिती गठित करण्याचा निर्णय मा.न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अंतरिम अहवाल उद्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारणार मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय … Read More

सिंधुदुर्ग- पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 31 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे … Read More

शास्त्रीय गायनात मुलांमध्ये सुमन गोसावी तर मुलींमधून स्वरांगी पाटील प्रथम

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कला उत्सव जिल्हास्तरीय स्पर्धेत शास्त्रीय गायन प्रकारात कुडाळ तालुक्यातील एस.आर.पाटील ज्यु. कॉलेज पाट मधील मुलांमधून सुमन गोसावी तर कणकवली कॉलेजच्या … Read More

रिक्षा चालक-मालक यांच्या न्याय हक्कासाठी एकत्रीकरण व समृद्धीसाठी दिली गेली हाक!

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या हक्कांसाठी लढा उभारणार! अनेक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार! रत्नागिरी (संतोष नाईक):- रत्नागिरी येथे २८ ऑक्टोबर रोजी ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचा मेळावा संपन्न झाला. मेळाव्यात रिक्षा चालक-मालक यांच्या … Read More

साठीपार केलेल्या संजय पाटकरची सर्वोत्कृष्ट फलंदाजी!

आमचे बालपणीचे आणि तरुणपणीचे मित्र, क्रिकेट खेळतानाचे सहकारी सन्मानिय संजय पाटकर आजही दर्जेदार व उत्तम क्रिकेट खेळतो. वयाची साठ वर्षे पूर्ण होऊनही आपली क्रिकेट खेळायची हौस आवड त्याने योग्यरितीने जपली. … Read More

पंतप्रधानांनी एक क्लिक करून पाठविले ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १७१२.०२ कोटी रुपये!

कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती रक्कम मिळाली? मुंबई:- शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. … Read More

सिंधुदुर्गात नोंदणीकृत मतदार किती आहेत?

सिंधुदुर्गात निवडणूक मतदार नोंदणीचा  कार्यक्रम जाहीर! १ जाने २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्याला मतदार नोंदणी करता येणार! १० नोव्हें. पर्यंत विशेष ग्रामसभा! सिंधुनगरी (हेमलता हडकर):- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख … Read More

गरिबीतून मुक्ती हाच खरा सामाजिक न्याय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील १४ हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण- महाराष्ट्रातील २६ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध शिर्डी (अ‍ॅड. सुमित शिंगाणे): – गरिबीतून मुक्ती मिळणे आणि … Read More

मराठा हा कुणबीच! हे घ्या पुरावे!!

मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावून आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा कुणबीच आहेत; ह्यावर ते ठाम असून मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे … Read More

error: Content is protected !!