मराठा हा कुणबीच! हे घ्या पुरावे!!

मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावून आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा कुणबीच आहेत; ह्यावर ते ठाम असून मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ते ठाम आहेत. तर काही राजकीय नेत्यांनी वेगळीच भूमिका मांडली. परंतु मनोज जरांगे-पाटील मांडत असलेले मुद्दे बरोबर आहेत की नाहीत? हे समजून घेण्यासाठी एका जुन्या पुस्तकातील काही पानांचे छायाचित्रे एका वाचकाने पाक्षिक `स्टार वृत्त’च्या पाठविली आहेत. ती पुढीलप्रमाणे…

हेही वाचा- मनोज जरांगे-पाटील यांच्या मागे मराठा समाजाची ताकद! नेत्यांचा पोटात गोळा!

You cannot copy content of this page