कृषी विभागाच्या भूखंडांवर शेतकरी व ग्राहक उपयोगी उपक्रम राबवणार – कृषीमंत्री

मुंबई:- शेतकऱ्यांना लागणारी खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे … Read More

‘स्मार्ट’ने नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावे – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

मुंबई:- लहान, सीमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) ने नियोजनबद्ध कार्यक्रम तयार … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे: १) तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.700 मीटर आहे. या नदीची … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 363.701 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.30 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व … Read More

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 9.2 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 9.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 5.8 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2294.3 मि.मी. पाऊस झाला … Read More

परराष्ट्रमंत्र्यांची मंगोलियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची चर्चा!

नवी दिल्ली:- भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगोलियाच्या माजी राष्ट्राध्यक्ष एंखंबायर नाम्बर यांची भेट घेऊन दोन्ही देशातील द्विपक्षय संबंध व सहकार्य अधिक दरहूड करण्यावर चर्च केली. परराष्ट्रमंत्री आपल्या अधिकृत ट्विटर … Read More

सिंधूपुत्र – श्री सत्यवान यशवंत रेडकर यांच्या २०० नाबाद व्याख्यानांचा झंझावात

कोकणातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत आणण्यासाठी निरंतर निःशुल्क मार्गदर्शन प्रदान करीत राहणार- श्री‌. सत्यवान यशवंत रेडकर जवळपास अडीच वर्षात सिंधुदुर्ग ते पालघर पर्यंत संपूर्ण कोकण प्रांत पिंजून काढून कोकणात ज्ञानरूपी गंगा … Read More

कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का.) : कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर हे दिनांक 5 व 6 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा दौराऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. 5 ऑगस्ट … Read More

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास वारसांना २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात माहिती मुंबई:- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात भरीव वाढ करण्यात आली … Read More

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 334 पदांसाठी भरती

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदाकडील गट क मधील रिक्त पदे भरण्यास शासन स्तरावरुन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडील 17 संवर्गाच्या 334 रिक्त पदांसाठी भरती … Read More

error: Content is protected !!