कै. दिनकर सामंत ट्रस्ट, मुंबई तर्फे बांदा येथील निराधार महिलेला आर्थिक सहाय्य

सावंतवाडी:- कै. दिनकर गंगाराम सामंत ट्रस्ट, मुंबई तर्फे बांदा येथील श्रीमती सुनेत्रा कामत या गरजू आणि निराधार महिलेला पंधरा हजार रुपयांचा धनादेश डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. … Read More

पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी वि.स.तथा भाऊसाहेब खांडेकर हे करवीरनगरीचे भुषण: सरनाईक

थोर साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या ४५व्या स्मृतीदिनी अभिवादन सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- “पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी वि.स.तथा भाऊसाहेब खांडेकर हे करवीरनगरीचे भुषण असून त्यांनी आपल्या साहित्यातून समता आणि मानवतेचा विचार पेरला!”असे उद्गार … Read More

रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अडचणींवर सकारात्मक मार्ग काढला जाईल – मुख्यमंत्री 

मुंबई, दि.३ : अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक मार्ग निश्चितपणे काढण्यात येईल व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल, असे मुख्यमंत्री … Read More

घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम

मुंबई, दि.3 :- जल जीवन मिशन अंतर्गत वर्ष २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट मोठे असले तरी हे काम … Read More

विधेयकांबाबत सूचना व सुधारणा मागविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 3 (जि.मा.का.) – संसदेने मंजूर केलेल्या केंद्र शासनाच्या जीवनावश्यक वस्तू (सुधारणा अधिनियम) 2020 या अधिनियमासंबंधीच्या राज्या शासनाच्या अत्यावश्यक वस्तू ( महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2021 या विधेयकाचा मसूदा लोकाभिप्राय … Read More

सिंधुदुर्ग- पाऊस, पाणीसाठा आणि महत्वाच्या नद्यांची पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 33 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 20.125 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण … Read More

ग्राहकांच्या तक्रारींची निर्गती प्रत्येक विभागाने करावी! – दादासाहेब गिते

सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – विविध विभागांकडे ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत असतात. प्रत्येक विभागाने या तक्रारींची निर्गती आपल्या स्तरावर करावी, अशी सूचना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव दादासाहेब गिते … Read More

जिल्ह्यात 3 लाख 49 हजार 981 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 49 हजार 981 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 … Read More

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची गोपुरी आश्रमाला भेट

कणकवली: -केंद्रीयमंत्री नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेच्या सातव्या आणि अखेरच्या दिवसाची सुरुवात करताना महात्मा गांधींचे अनुयायी स्व. अप्पासाहेब पटवर्धन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कणकवली येथील गोपुरी आश्रमाला भेट दिली आणि तेथील … Read More

अ. भा. मराठा महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न

मुंबई (मोहन सावंत):- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ आज ११ वाजता गिरगाव, प्रार्थनासमाज येथे मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय … Read More

error: Content is protected !!