राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट

१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश, ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी ९ लाख डोस प्राप्त! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर … Read More

महाराष्ट्राला ऑक्सिजनचा २०० मेट्रीक टन वाढीव पुरवठा करावा; मुख्य सचिवांची केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांकडे मागणी

मुंबई:- महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची देखील आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजन मागणी वाढत असून केंद्र शासनाकडून सध्या … Read More

जिल्ह्यात आज ५७३ जण कोरोना बाधित तर ८ व्यक्तींचा मृत्यू!

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात काल दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार ५२३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ३९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात … Read More

पंतप्रधानांनी घेतली वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा आणि उपलब्धता याबाबत उच्चस्तरीय बैठक

नवीदिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील सध्या होत असलेल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी तसेच ऑक्सीजनची उपलब्धता वाढविण्याचे मार्ग आणि उपाय यांच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज एक उच्च स्तरीय बैठक घेण्यात … Read More

आपण सर्वांनी पुढे येऊन आदिवासी विकासाच्या योजना आणि नवनवीन संकल्पना शासनासमोर आणाव्यात

खावटी अनुदान योजनेच्या अनुदान वितरणाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल शुभारंभ मुंबई:- आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व राज्य शासन … Read More

पी.एम. केअर्समार्फत देशभरात ५५१ पीएसए प्राणवायु निर्मिती संयंत्र प्रकल्प उभारणार

नवी दिल्ली:- रुग्णालयांतील प्राणवायूची उपलब्धता वाढविण्याच्या पंतप्रधानांच्या निर्देशानुसार पी.एम.केअर्स निधीतून देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमधे ५५१ समर्पित प्रेशर स्विंग अ‍ॅडसॉर्प्शन (पीएसए) वैद्यकीय प्राणवायु निर्मिती सयंत्रांच्या स्थापनेसाठी निधी वाटपाला सैद्धांतिक मान्यता देण्यात … Read More

सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांच्याकडून नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याचे वाटप

कणकवली (प्रतिनिधी):- सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, सर्व कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना पाण्याचे वाटप केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लसीकरणासाठी आणि औषधोपचारासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य … Read More

डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयासारखी दुर्घटना पुढे घडणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री

नाशिक:- झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती, मात्र आपले मनोबल खचू न देता चिकाटीने आपली सेवा देत राहा, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिक … Read More

मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश; राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला

मुंबई:- राज्यात रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच प्रधानमंत्र्यांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. काल केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख … Read More

प्रेमळ स्वभावाचे राजेश धुरी यांचे दुःखद निधन

कणकवली (प्रतिनिधी):- कणकवली शहरातील धुरी ड्रायव्हिंग स्कूलचे मालक राजेश धुरी यांचे आज दुपारी ओरोस येथील इस्पितळात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. राजेश धुरी यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. … Read More

error: Content is protected !!