जिल्ह्यात आज ५७३ जण कोरोना बाधित तर ८ व्यक्तींचा मृत्यू!

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात काल दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार ५२३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ३९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५७३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण ०४/०५/२०२१ (दुपारी १२ वाजेपर्यंत)

आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण:- ५६९ + (४ जिल्ह्याबाहेरील लॅब तपासणी)= ५७३

सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण:- ३,३९६

सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण:- ६

आज अखेर बरे झालेले रुग्ण:- १०,५२३

आज अखेर मृत झालेले रुग्ण:- ३६६

आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण:- १४,२९१

तालुकानिहाय आजचे पॉजिटीव्ह रुग्ण
१) देवगड -९८
२) दोडामार्ग – ५२
३) कणकवली – ८३
४) कुडाळ -११५
५) मालवण- ९५
६) सावंतवाडी – ८९
७) वैभववाडी- ०९
८) वेंगुर्ला -२७
९) जिल्ह्याबाहेरील रुग्ण -५

तालुका निहाय एकूण पॉजिटीव्ह रुग्ण
१) देवगड -१४५३
२) दोडामार्ग – ८०८
३) कणकवली – ३५०३
४) कुडाळ -२८८२
५) मालवण- १६२२
६) सावंतवाडी – १८७९
७) वैभववाडी- ८८५
८) वेंगुर्ला -११४९
९) जिल्ह्याबाहेरील रुग्ण -११०

तालुका निहाय सक्रीय रुग्ण
१) देवगड -४४१
२) दोडामार्ग-२२९
३) कणकवली-५९०
४) कुडाळ – ६४५
५) मालवण-५३४
६) सावंतवाडी-३८०
७) वैभववाडी – २०६
८) वेंगुर्ला – २०८
९) जिल्ह्याबाहेरील -६३.

तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू
१) देवगड- ४१
२) दोडामार्ग – १०
३) कणकवली- ८७
४) कुडाळ-५७
५) मालवण- ४७
६) सावंतवाडी- ६२
७) वैभववाडी- ३६
८) वेंगुर्ला – २४
९) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २

आजचे तालुकानिहाय मृत्यू

१) देवगड- २, २) दोडामार्ग-०, ३) कणकवली-१, ४) कुडाळ -०, ५) मालवण-२, ६) सावंतवाडी- १, ७) वैभववाडी- १, ८) वेंगुर्ला -१, ९) जिल्ह्या बाहेरील रुग्ण -०.

टेस्ट रिपोर्ट्स

आर.टी.पी.सी.आर आणि truenat टेस्ट

तपासलेले नमुने आजचे १८५५, एकूण- ६९,३०१, पैकी पॉजिटीव्ह आलेले- १०,२११

अॅन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे- १०१, एकूण ३६,४०५ पैकी पॉजिटीव्ह आलेले- ४,१२५

पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-३२१ यापैकी ऑक्सिजनवर असणारे -२८२, व्हेंटिलेटरवर असणारे-३९

आजचे कोरोना मुक्त- १०७

तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या ४८ तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या २४ तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.

You cannot copy content of this page