कॉस्मोपॉलिटन सोसायटीच्या आवारातील श्रीसाईनाथ मंदिरात विजयादशमी साजरी!
मुंबई:- कॉस्मोपॉलिटन को. ऑप, हौसिंग सोसायटी असोशिएशन उत्सव मंडळ व ॐ साईधाम देवालय समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही विजयादशमीचा उत्सव श्री साईनाथ महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम श्रीसाईंचे श्री. सुभाष शनिश्चर साहेब (राहणार इमारत क्रमांक २ सी) यांच्या शुभहस्ते पुजन करण्यात आले आणि त्यानंतर मंत्र-स्तोत्र पठण करण्यात आले.
त्यावेळी श्री. सुभाष शनिश्चर साहेब, असोशिएशनचे सेक्रेटरी श्री. मोहन सावंत, ओम साईधाम देवालय समिती (रजि.)चे खजिनदार-चेतन नाईक, श्रीसाईभक्त श्री. प्रकाश सोनाळकर, श्री. राव, श्री. हर्षित प्रमोद मेंडण, श्री. कार्तिक प्रमोद मेंडण, श्री. नरेंद्र हडकर, श्री. संतोष कुमार, श्री. संतोषसिंह उपस्थित होते.
Mumbai: – Today Celebrated Vijayadashami with great enthusiasm at Shri Sainath Maharaj Mandir like every year by Cosmopolitan CHS Association Utsav Mandal and Saidham Devalaya Samiti. Pujan was performed by the auspices of Subhash Shanishchar Saheb (Residence Building No. 2C) and then Mantra-Stotra was recited.
At that time Shri. Subhash Shanishchar Saheb, Secretary of the Association Shri. Mohan Sawant, Treasurer of Om Saidham Devalaya Samiti (Reg.) – Chetan Naik, ShriSaiBhakt Shri. Prakash Sonalkar, Shri. Rao, Shri. Harshit Pramod Mendan, Shri. Kartik Pramod Mendan, Shri. Narendra Hadkar, Shri. Santosh Kumar, Shri. Santosh Singh was present.