आजअखेर 50 हजार 745 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 529

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का):-  जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 50 हजार 745 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 529 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 49 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

(खालील चार्ट पाहण्यासाठी मोबाइल आडवा ‘horizontal’ करा!)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 15/10/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 49 (1 दुबार लॅब तपासणी) एकूण  50
2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 529
3 सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण 0
4 आज अखेर बरे झालेले रुग्ण 50,745
5 आज अखेर मृत झालेले रुग्ण 1,441
6 मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण 1
7 आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 52,715
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण 1)देवगड-2, 2)दोडामार्ग-10, 3)कणकवली-6, 4)कुडाळ-1, 5)मालवण-5, 6) सावंतवाडी-15, 7) वैभववाडी- 2, 8) वेंगुर्ला-8, 9) जिल्ह्याबाहेरील-0.
तालुकानिहाय एकूण  पॉझिटिव्ह रुग्ण 1)देवगड-6512, 2)दोडामार्ग -2746, 3)कणकवली -9929, 4)कुडाळ -10878, 5)मालवण -7757, 6) सावंतवाडी- 7594, 7) वैभववाडी – 2373, 8) वेंगुर्ला -4675, 9) जिल्ह्याबाहेरील – 251.
तालुका निहाय सक्रीय रुग्ण 1) देवगड – 33, 2) दोडामार्ग – 35, 3) कणकवली – 96,  4) कुडाळ – 142, 5) मालवण – 98, 6) सावंतवाडी – 68, 7) वैभववाडी – 9,  8) वेंगुर्ला – 47, 9) जिल्ह्याबाहेरील – 1.
तालुकानिहाय  आजपर्यंतचे मृत्यू 1) देवगड – 178,   2) दोडामार्ग – 42, 3) कणकवली – 297, 4) कुडाळ  – 241, 5) मालवण- 286, 6) सावंतवाडी-199, 7) वैभववाडी – 82 , 8) वेंगुर्ला – 107, 9) जिल्ह्या बाहेरील – 9
आजचे तालुकानिहाय मृत्यू 1) देवगड-0, 2) दोडामार्ग-0, 3) कणकवली-1, 4) कुडाळ -0, 5) मालवण-0,6) सावंतवाडी-1,7) वैभववाडी-0, 8) वेंगुर्ला -0, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण -0.
टेस्ट रिपोर्ट्स (फेर तपासणी सहित) आर.टी.पी.सी.आर   आणि ट्रुनॅट टेस्ट तपासलेले नमुने आजचे 639
एकूण 297,716
पैकी पॉझिटिव्ह  आलेले नमुने 37,699
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे 137
एकूण 279,985
पैकी पॉझिटिव्ह  आलेले नमुने 15,496
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असणारे -49, व्हेंटीलेटरवर असणारे चिंताजनक रुग्ण – 9
आजचे कोरोनामुक्त – 110
1 मु.पो.कणकवली, ता. कणकवली स्त्री 70 सारी नागवेकर डि.सी.एच.सी.