उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२१

शनिवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- २४
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन शुक्लपक्ष एकादशी सायंकाळी १७ जून ३७ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- धनिष्ठा सकाळी ०९ वाजून २१ मिनिटांपर्यंत
योग- गंड रात्री २२ वाजून ३९ मिनिटापर्यंत

करण १- विष्टि सायंकाळी १७ वाजून ३७ मिनिटांपर्यंत
करण २- बव १७ ऑक्टोबरच्या पहाटे ०५ वाजून ३५ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- कुंभ अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३५ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून १३ मिनिटांनी

चंद्रोदय- दुपारी १५ वाजून ४९ मिनिटांनी
चंद्रास्त- रात्री २ वाजून ४३ मिनिटांनी

भरती- सकाळी ०९ वाजून १५ मिनिटांनी व रात्री २१ वाजून ३९ मिनिटांनी
ओहोटी- रात्री २ वाजून ३७ मिनिटांनी व सायंकाळी १५ वाजून ४६ मिनिटांनी

दिनविशेष:- पाशांकुशा एकादशी

 

You cannot copy content of this page