सूचना

संपादकीय- महाराष्ट्र्राचे `सामर्थ्य’ अबाधित ठेवा!

२३ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. हे निकाल लागल्यानंतर दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू झाली; पण महायुतीच्या जो विजय झाला तो महाविजय आहे; हे मान्य करावेच … Read More

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश!

मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीत राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले व महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे. महायुतीत एकट्या भाजपने १३२ हून अधिक जागा जिंकल्या आहेत. १९९० नंतर विधानसभा निवडणुकीत … Read More

रक्ताचा तुटवडा; रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन!

मुंबई:- डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ अद्याप ओसरलेली नाही! दिवाळी आणि निवडणुकांची लगबग यांमुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाले आहे. रुग्णालये हाऊसफुल्ल असल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. अशा परिस्थिती शहरात रक्ताचा तुटवडा … Read More

६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला हक्क बजावला!

मुंबई:- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या २८८ मतदारसंघांकरीता दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला सहभाग नोंदविला … Read More

संपादकीय- राक्षसी राजकीयशाही लोकशाहीला मारकच!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे मतदान काल संपन्न झाले. आता उत्सुकता आहे ती निकालांची! महायुतीचे सरकार जाईल की महाविकास आघाडीचे सरकार येईल? हे परवा स्पष्ट होईल; पण ह्या निवडणूक काळात घडलेल्या काही … Read More

महाराष्ट्रात ६२.२ टक्के मतदान

मुंबई:- महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान पार पडले. राज्यात ६२.२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले. आता २३ नोव्हेंबर रोजी जाहीर … Read More

मतदान कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी विशेष उपक्रम राबविणार – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती:- अमरावती विभागातील मतदान कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि समर्थ वातावरणाची अनुभूती व्हावी तसेच निवडणूक प्रक्रियेतील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाचा सन्मान व्हावा, यासाठी सर्व मतदान केंद्रावर अनुषंगिक सर्वोत्तम सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात; असे निर्देश … Read More

संपादकीय- मतांचा बाजार मांडणारे पापाचे धनीच!

आपल्या मानवी शरीरात `आत्मा’ आहे; तोपर्यंत आपण जीवंत असतो. चैतन्यमयी आत्मा जाक्षणी शरीर सोडून जातो त्याक्षणी आपल्या देहाची हालचाल थांबते आणि त्या बॉडीवर अंत्यसंस्कार करावे लागतात! हा ‘आत्मा’ त्या ‘आत्मारामा’शी … Read More

मुंबरकर साहेबांना `विजयी’ शुभेच्छा!

सन्मानिय श्री. विजय मुंबरकर साहेबांचा आज वाढदिवस! त्यांना आमच्याकडून खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा! क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज ह्या संस्थेतील गैरकारभार थांबवा आणि संस्थेचा पुन्हा उत्कर्ष व्हावा, संस्थेत पुन्हा एकदा सुवर्णकाळ यावा … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांची संख्या किती?

जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 12 हजार 316 तर 85 वर्षावरील 10 हजार 198 मतदार सिंधुदुर्गनगरी:- (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. … Read More